झिम्मा सिनेमाची Success Party नुकतीच पार पडली. या Success Partyला झिम्माच्या कलाकारांसोबतच साई ताम्हणकर,अमेय वाघ, आदित्य सरपोतदार, समीर विद्वांस या मंडळींनीसुद्धा झाली. पाहूया पार्टीची झलक या Exclusive व्हिडिओमध्ये. Reporter: Ashish Munde, Video Editor: Ganesh Thale #Jhimma #JhimmaSuccessParty #MarathiMovie